आसाममध्ये दोन मुले धोरण; सरकारी सवलतींसाठी लोकसंख्येचा निकष लागू करणार; मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांचा पुनरूच्चार
वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाममध्ये दोन मुले धोरण (two-child policy) लागू करणार. सरकारी सवलती पाहिजे असतील, तर हा नियम पाळला पाहिजे, याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा […]