आसाराम पुत्र नारायण साईच्या दोन आठवड्यांच्या फर्लोवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती, बलात्कार प्रकरणात भोगतोय जन्मठेपेची शिक्षा
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामचा मुलगा नारायण साईच्या फर्लो रजेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. खरं तर गुजरात उच्च न्यायालयाने नारायण साईला दोन […]