असदुद्दीन ओवेंसीची मोदी सरकारकडे ओबीसी कोटा वाढवण्याची मागणी, म्हणाले- 52% लोकसंख्येला अवघे 27% आरक्षण
वृत्तसंस्था तिरुपती : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदी सरकारकडे ओबीसी आरक्षणांतर्गत उपलब्ध कोटा वाढवण्याची मागणी केली आहे. यासोबतच जातनिहाय […]