असदुद्दीन ओवेसींची खासदारकी जाणार? ‘जय फिलिस्तीन’ घोषणेप्रकरणी राष्ट्रपतींकडे तक्रार!
अपात्र ठरवण्याची करण्यात आली आहे मागणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी (२५ जून) लोकसभा सदस्य […]