क्रूझ’वर रंगली ‘रेव्ह पार्टी’, शाहरुखचा मुलगा आर्यन एनसीबीच्या ताब्यात, कोकेन, हशीश जप्त
मुंबई-गोवा दरम्यान एका ‘क्रूझ’वर समुद्रात रंगलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं छापा टाकला. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, हशीश, मेफेड्रोन, […]