• Download App
    aryan khan | The Focus India

    aryan khan

    आर्यन तुरुंगात असताना राहुल गांधींनी शाहरुख खानला लिहिलं होतं पत्र, म्हटले- देश तुमच्यासोबत !

    शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती, त्यानंतर आर्यन खानला जामिनासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. दरम्यान, आर्यन खान […]

    Read more

    WATCH : आर्यन खाननंतर आता शेतकऱ्यांकडे पहा आमदार विनायक मेटेंचा आघाडी सरकारवर निशाणा

    प्रतिनिधी बीड : उद्धवा अजब तुझे सरकार म्हणत आमदार विनायक मेटे यांनी महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील […]

    Read more

    आर्यन खानला बघायला जाणं पडलं महागात, आर्थर रोड कारागृहाबाहेरून किमान 10 जणांच्या खिशातून मोबाईल गायब

    अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला पाहण्यासाठी गुरुवारपासून आर्थर रोड तुरुंगाबाहेर गर्दी झाली होती. पण आर्यन खान बघता बघता किमान दहा जणांचे खिसे कापले […]

    Read more

    उध्दवा अजब तुझे सरकार, आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर शेतकऱ्यांकडे पाहा, विनायक मेटे यांचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उध्दवा अजब तुझो सरकार असे म्हणत आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा, असा सल्ला शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यनची जास्त काळजी गोपीचंद पडळकर यांची ठाकरे सरकारवर टीका

    विशेष प्रतिनिधी पंढरपूर : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. ठाकरे सरकारमधील एकही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही. मात्र, हेच मंत्री […]

    Read more

    Aryan Khan : हुश्शऽऽऽ…अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर ; ‘मन्नतवर दिवाळी’

    बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून […]

    Read more

    आर्यनसाठी जुही चावला झाली जामीनदार, वाचा शाहरुख खान आणि जुहीची केमिस्ट्री ?

      रुपेरी पडद्यावरील शाहरुख आणि जुहीची केमिस्ट्री प्रत्यक्ष जिवनातदेखील तेवढीत जिवंत आणि खरी आहे.Juhi Chawla became a guarantor for Aryan, read Shahrukh Khan and Juhi’s […]

    Read more

    जामीन मंजूर होऊनही आर्यन खानला आजची रात्र तुरूंगात काढावी लागणार?

    विशेष प्रतिनिधी मुबंई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतरही आर्यन खानची आज तुरुंगातून सुटका होणार नाही असे दिसतेय. आर्थर रेड तुरुंग अधिकाऱ्याच्या […]

    Read more

    Aryan Khan bail: दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात लावावी लागणार हजेरी, पासपोर्टही सरेंडर करावा लागणार, आर्यन खानला जामिनासाठी या आहेत अटी

    ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यासोबतच काही अटीही जामीन आदेशात ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार आर्यनला दर शुक्रवारी NCB मुंबई […]

    Read more

    आर्यन खानसाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?

    विशेष प्रतिनिधी मुबंई : मुंबई उच्च न्यायालयाने जवळपास 24 दिवसांनंतर मुंबई क्रुझ ड्रग प्रकरणात अटक केलेल्या आर्यन खानला आज जामीन मंजूर केला आहे. या सुनावणीकडे […]

    Read more

    एनसीबी चा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी – जयंत पाटील

    विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : क्रूझ ड्रग प्रकरणामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नुकताच बेल मंजूर झाली आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी रत्नागिरीतील दापोली येथे […]

    Read more

    आर्यन खानची बेल मंजूर झाल्यानंतर अभिनेता सोनू सुदने केलेले ट्विट होतेय व्हायरल

    विशेष प्रतिनिधी मुबंई : 2 ऑक्टोबर रोजी क्रूझ ड्रग पार्टीमध्ये एनसीबीकडून रेड टाकण्यात आली होती. त्यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात […]

    Read more

    आर्यन खानची बेल मंजूर झाल्यानंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया, “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त”

    विशेष प्रतिनिधी मुबंई : मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन जमेच्या या तिघांनाही जामीन मंजूर केला आहे. या […]

    Read more

    मोठी बातमी : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुनला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, पण आजची रात्र तुरुंगातच राहावे लागणार

    क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बंद असलेल्या आर्यन खानला जामीन मिळाला आहे. मात्र, आजची रात्र त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. उद्या कोर्ट यावर […]

    Read more

    Aryan Khan Drugs Case : एनसीबीचा युक्तिवाद लवकर पूर्ण झाला, तर आजच आर्यनच्या जामिनावर येऊ शकतो निर्णय

    क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेल्या आर्यन खानच्या जामिनावर आज निर्णय होऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी दुपारी ३ वाजता याप्रकरणी सुनावणी […]

    Read more

    ड्रग्ज केसमध्ये हॅकरची एंट्री : आर्यन खानच्या चॅटमध्ये बदल करण्यासाठी आणि पूजा ददलानीचे कॉल डिटेल्स काढण्यासाठी 5 लाखांची ऑफर मिळाली !

    मनीष भंगाळे नावाच्या हॅकरने असा दावा केला आहे की, 6 ऑक्टोबर रोजी आलोक जैन आणि शैलेश चौधरी नावाच्या दोन व्यक्ती त्याला भेटल्या आणि पूजा ददलानीचे […]

    Read more

    नवाब मलिकांचे स्फोटक खुलासे : समीर वानखेडेंचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी संबंध, आर्यन खानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न, आणखी व्हिडिओ करणार जाहीर

    राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले […]

    Read more

    फर्जीवाडा ! आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईलने दाखवलेला तो ‘सॅमचा’ फोटो पालघर येथील व्यापारी हनिक बाफनाचा ; व्हाट्स ॲप डीपीचा दुरूपयोग;तक्रार दाखल ..

    विशेष प्रतिनिधी पालघर : आर्यन प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी ह्याचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल ह्यांनी आर्यन खान च्या सुटके साठी मागितलेल्या 25 कोटीतील 38 […]

    Read more

    आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, आर्यन खानची सुटका होणार का?

    पुन्हा एकदा आर्यनच्या सुटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे की , त्याला जामीन मिळणार की त्याला आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे.Aryan Khan’s bail application […]

    Read more

    मी कोणतेही पैसे घेतले नाहीत, मी 15 मिनिटांत शरण येईन: साक्षीदार केपी गोसावी

    विशेष प्रतिनिधी मुबंई : आर्यन खान प्रकरणाला प्रभाकर साईल यांनी एबीपी माझा या वाहिनीवर दिलेल्या माहितीमुळे आता नवे वळण मिळाले आहे. त्या नंतर समीर वानखेडे […]

    Read more

    समीर वानखेडे यांची जात काढून आर्यन खान किंवा समीर खान यांच्यावरील गंभीर कायदेशीर केसेस सुटतील?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या संदर्भात दोन ट्विट करून महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक […]

    Read more

    क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करणार की नाही?, आरोपांनंतर एनसीबीकडून विभागीय चौकशी, अचानक दिल्लीला बोलावले

    बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश असलेल्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सातत्याने होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांना एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात चौकशीसाठी […]

    Read more

    Aryan khan drugs case : समीर वानखेडेंनी केली मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

    आर्यन खान केस प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी चा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र जारी करत या प्रकरणात कोट्यावधीची डील झाल्याचा दावा केला […]

    Read more

    मीडियात बातम्या आर्यन खानबाबत २५ कोटींच्या कथित डीलच्या, पण सोशल मीडियात मात्र बोलबाला भारत – पाक टी २० मॅचचाच

    प्रतिनिधी नवी दिल्ली – मराठी माध्यमांनी सध्या आर्यन खानबाबत २५ कोटींचे डील झाल्याच्या बातम्या चालविल्या आहेत. पण सोशल मीडियात मात्र, आज संडे मूडमध्ये असलेल्या नेटिझन्सनी […]

    Read more

    Drugs Case : ड्रग्ज प्रकरणावर स्वामी रामदेव यांची प्रतिक्रिया, म्हणाले- इंडस्ट्रीने मिळून ही घाण काढावी; भारत-पाक सामना राष्ट्रहिताच्या विरोधात !

    शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता या ड्रग्ज प्रकरणाशी अभिनेत्री अनन्या पांडेचे नावही जोडले […]

    Read more