आर्य समाजाचे मॅरेज सर्टिफिकेट अवैध : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- विवाह प्रमाणपत्र देणे हे आर्य समाजाचे काम नाही, ते प्रशासनाला करू द्या
आर्य समाजाने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बेकायदेशीर ठरवले. मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्काराच्या आरोपीच्या जामीन याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू होती. […]