जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर मधले आर्य समाज स्कूल तब्बल 33 वर्षांनंतर पुन्हा सुरू; विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण!!
वृत्तसंस्था श्रीनगर :जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर तेथे गुंतवणुकीपासून ते सामाजिक बदलांपर्यंत अनेक महत्त्वाचे सुधारणा होत आहेत यापैकीच एक महत्त्वाचे सुधारणा म्हणजे श्रीनगर मध्ये […]