रामायणातील रावण अरविंद त्रिवेदी यांची प्रकृती ठणठणीत, निधनाविषयीची अफवा पसरल्याने सारे हैराण
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे लोकप्रिय कलाकार अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची अफवा सोशल मिडीयावरून सर्वत्र पसरली. त्यामुळे […]