• Download App
    arvind sawant | The Focus India

    arvind sawant

    Sansad Ratna Awards : 17 खासदारांना संसदरत्न पुरस्कार, महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश

    लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना उत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राइम फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये देशातील सतरा खासदार आणि दोन संसदीय स्थायी समिती यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांनी आपल्या कार्याची चूकुन दाखवत हे पुरस्कार पटकावले आहे.

    Read more

    Arvind Sawant अरविंद सावंतांच्या टिप्पणीवर उद्धव ठाकरे – संजय राऊत गप्प का?

    शायना एनसी यांचा थेट सवाल! Arvind Sawant विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या […]

    Read more

    राजकारणापेक्षाही महिला सन्मान अधिक महत्त्वाचा, अरविंद सावंतांवर कठोर कारवाई करा; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांच्या मुंबई पोलिसांना सक्त सूचना!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुतीच्या विधानसभा उमेदवार शायना एनसी यांचा “इम्पोर्टेड माल” नही चलेगा म्हणून अपमान करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर कायदेशीर […]

    Read more

    Arvind Sawant : फ्रॉम गांधीजी टू शिवाजी, अमीन पटेल के साथ एवरीबडी!!; एकेरी उल्लेखातून अरविंद सावंतांची मुक्ताफळं!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Arvind Sawant मुंबईतल्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्या रॅलीमध्ये तुषार गांधी काय सामील […]

    Read more

    राहुल गांधी लोकसभेत आले, पण भाषण नाही केले; अविश्वासाच्या भाषणांमधून आजी-माजी शिवसैनिक गाजले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींचे संसद सदस्य पुन्हा बहाल झाले त्यामुळे काँग्रेस जणांनी राहुल गांधी जणू “पंतप्रधान” झाले असा जो आनंद व्यक्त केला […]

    Read more

    अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेऊन बसवावा – शिवसेना नेते अरविंद सावंत

    दरम्यान अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनानं आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला.Amravati: Statue of Chhatrapati Shivaji Maharaj should be installed with permission […]

    Read more

    भाजपचे सर्व पोपट सतत टिवटिव करत असतात. ते आता गप्प का आहेत? कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ; शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बंगळूर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेविरूद्ध महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. […]

    Read more

    विधान परिषद निवडणूक; नवाब मलिक म्हणतात, भाजपचा घोडेबाजार!!; अरविंद सावंत म्हणतात, आघाडीतल्या विश्वासाला तडा गेला!!

    प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा जो दणकून पराभव झाला आहे, त्याचे राजकीय पडसाद महाविकास आघाडीतच उमटले आहेत. पराभव शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बजोरिया […]

    Read more

    अजितदादांपाठोपाठ शिवसेना नेत्यांचेही नानांवर रेशन; खासगीत बोला, चव्हाट्यावर बोलू नका; अरविंद सावंतांचा टोलेवजा सल्ला

    प्रतिनिधी मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे परवाचे लोणावळ्याचे भाषण भाजप नेत्यांना टोचण्यापेक्षा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनाच जास्त टोचले आहे. आज त्यांच्या भाषणातला निवडक […]

    Read more