• Download App
    Arvind Kejriwal on AAP party split | The Focus India

    Arvind Kejriwal on AAP party split

    Anna Hazare : नेते समाज आणि देशाला विसरून पैशाच्या मागे लागले; अण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया; राघव चढ्ढांसह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

    देशाच्या राजकारणात आज एका मोठ्या राजकीय भूकंपाची नोंद झाली असून, ‘आम आदमी पक्षा’चे खासदार राघव चढ्ढा यांनी इतर 7 खासदारांसह अनपेक्षितपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशापूर्वी राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेतील ‘आप’च्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक फुटीवर पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली असतानाच, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी देखील या घटनेचा कडक शब्दांत निषेध केला आहे.

    Read more