तामिळनाडूच्या अरुणाचलेश्वर मंदिराजवळ मांसाहारावर बंदी नाही; मंत्री म्हणाले– प्रत्येकाची स्वतःची निवड; राज्यपालांनी घेतला होता आक्षेप
वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडू सरकारमधील पीडब्ल्यूडी मंत्री ईव्ही वेलू म्हणाले की, सरकार अरुणाचलेश्वर मंदिराभोवती मांसाहाराच्या विक्रीवर बंदी घालू शकत नाही. हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाण्यावर कोणतेही बंधन […]