कर्नाटकात भाजपच्या बंडखोर आमदारांना केंद्रीय नेतृत्वाचा इशारा; पक्षविरोधी कारवायांचे रेकॉर्ड ठेवले जातेय
वृत्तसंस्था बेंगळुरू – कर्नाटकातील सत्ताधारी भाजपमध्ये बंडखोर आमदारांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली गेली आहे. त्यांच्या पक्ष विरोधी कारवायांचे रेकॉर्ड ठेवले जातेय, असा इशारा भाजपच्या केंद्रीय […]