अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी काँग्रेस सदस्याला अटक; पोलिसांनी सांगितले – अरुण रेड्डी यांनी फोनवरून पुरावे हटवले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी काँग्रेस सदस्याला अटक केली. अरुण रेड्डी असे आरोपीचे नाव आहे. ते […]