Artificial Kidney : ‘ब्लड प्रेशर’च्या सपोर्टवर चालणार कृत्रिम किडनी ; डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटच्या त्रासातून मुक्ती ; जाणून घ्या
शास्त्रज्ञांनी चक्क एक कृत्रिम किडनी (First Artificial Kidney) तयार केली आहे, जी खऱ्या किडनीप्रमाणेच काम करील. अमेरिकेतल्या राष्ट्रीय स्तरावरच्या संशोधकांच्या एका पथकाने ही किमया करून दाखवली आहे. […]