Sam Altman : सॅम ऑल्टमन म्हणाले- एआयमुळे नोकरी जाण्याचा धोका नाही; रोजगारात मानवी सहभाग बदलणे अशक्य; सुरुवातीची भीती चुकीची ठरली
ओपन-एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी मंगळवारी सिडनीमध्ये सांगितले की, एआयच्या जलद वाढीमुळे आणि वापरामुळे जगात जॉब्स एपोकॅलिप्स म्हणजेच नोकऱ्यांचे संकट येणार नाही.