Shashi Tharoor : शशी थरूर यांचा लेखावर खुलासा; म्हणाले- हे राष्ट्रीय एकतेवरील विधान, भाजपमध्ये सामील होण्याचे संकेत नाही
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरवरील त्यांचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्ष भाजपमध्ये सामील होण्याचे संकेत नाही तर राष्ट्रीय एकता, हित आणि भारतासाठी उभे राहण्याचे विधान आहे.