माजी सैनिक व कुटुंबासाठी मोफत प्राणायाम ध्यान शिबिर भारतीय लष्कराच्या त्यागास ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ देणार अनोखी मानवंदना
विशेष प्रतिनिधी पुणे : यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या महाराष्ट्र विभागातर्फे २४ ते ३० जानेवारी या कालावधीत ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन […]