सुदानमधून २४६ भारतीयांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत पोहोचले; भावूक महिला म्हणाली, ‘’पंतप्रधान मोदी…’’
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारचे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू आहे विशेष प्रतिनिधी मुंबई : संकटग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू आहे. […]