रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार ; पुण्यात दोघांना अटक ; चढ्यादाराने विक्री
वृत्तसंस्था पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्या मध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सचाही समावेश आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही […]