मोठी घोषणा : लष्कराचा 4 हजार कोटींचा उपग्रह प्रस्ताव मंजूर, चीन-पाकिस्तानवर पाळत ठेवण्याची क्षमता मजबूत होणार
संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी मोठी घोषणा करत भारतीय लष्करासाठी 4000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी समर्पित उपग्रहाचा […]