Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख
भारतासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आता लष्करी, संसदीय आणि राजकीय आघाड्यांवर स्वतःच्या घरातच वेढला गेला आहे. पाकिस्तानमधील सर्वात मोठे संकट त्यांच्या स्वतःच्या सैन्यात निर्माण होत आहे.