चीनने सैन्य माघारी घेतले तरच तणाव निवळेल ; लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी खडसावले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सर्व संघर्षप्रवण ठिकाणांवरून संपूर्ण सैन्य चीनने माघारी घेतले तरच तणाव कमी होईल, अशा शब्दात लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी […]