उरीमध्ये दहशतवादावर प्रहार, भारताच्या लष्कराने पाक घुसखोराला पकडले, 5 दिवसांत 4 दहशतवादी यमसदनी
Army caught PAK infiltrator : जम्मू -काश्मीरच्या सीमेवर भारतीय लष्कराने पुन्हा एकदा पाकिस्तानचे नापाक हेतू उधळून लावले आहेत. मंगळवारी उरी सेक्टरमध्ये लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना पकडले, […]