खोतकरांचे तळ्यात-मळ्यात : अर्जुन खोतकरही शिंदेगटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, खोतकर म्हणतात- मी अजूनही शिवसेनेतच!
प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची नवी दिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खासदारांच्या […]