ॲरिझोनाच्या ग्रँड कॅनियन सारखाच असणार लोणावळ्यातील ग्लास स्कायवॉक!
333.57 कोटी रुपयांच्या लोणावळा ग्लास स्कायवॉकला शासनाच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) लोणावळ्यातील आयकॉनिक लायन्स […]