• Download App
    Aramco Helicopter | The Focus India

    Aramco Helicopter

    Aramco Helicopter : सौदी अरेबियामध्ये हेलिकॉप्टर कोसळले, 14 लोकांचा मृत्यू; मरण पावलेले सर्व सौदी नागरिक, हेलिकॉप्टर जगातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोचे होते

    सौदी अरेबियातील रास तनुरा येथे रविवारी जगातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व 14 लोकांचा मृत्यू झाला.

    Read more