मोठी बातमी : अरब देशांना अन्नधान्य निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावर, १५ वर्षांनंतर ब्राझीललाही टाकले मागे
कोरोना महामारीमुळे पुरवठा साखळी बिघडल्याने व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. दरम्यान, भारताने ब्राझीलला मागे टाकत आपल्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. 15 वर्षांनंतर […]