AR Rahman : एआर रहमानने कमला हॅरिस यांच्यासाठी एक गाणे रेकॉर्ड केले; भारतीयांचा पाठिंबा मिळवणार, 13 ऑक्टोबर रोजी यूट्यूबवर प्रदर्शित होणार
वृत्तसंस्था न्यूयॉर्क : AR Rahman भारतीय संगीतकार एआर रहमान ( AR Rahman ) यांनी कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ 30 मिनिटांचा व्हिडिओ परफॉर्मन्स रेकॉर्ड केला आहे. […]