Ravishankar Vs Twitter : एआर रहमानच्या या गाण्यामुळे झाले होते केंद्रीय मंत्र्यांचे अकाउंट लॉक, ट्विटरचे स्पष्टीकरण
ravishankar vs twitter : यूएस डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्यांतर्गत ट्विटरने काल केंद्रीय आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे खाते एक तासासाठी ब्लॉक केले. यानंतर रविशंकर प्रसाद […]