• Download App
    april | The Focus India

    april

    GSTने सर्व रेकॉर्ड तोडले, एप्रिलमध्ये 2 लाख कोटींपेक्षा जास्त संकलन

    गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही 17.1 टक्के वाढ दर्शवते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने एप्रिल महिन्यातील देशाच्या एकूण जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर […]

    Read more

    ट्विटरचे एक्स कॉर्पमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता, एलन मस्क यांचे सूचक ट्विट, 20 एप्रिलला हटणार ब्लू टिक

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : जेव्हापासून एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले, तेव्हापासून अनेक बदलांमुळे सर्वांना चकित केले आहे. अलीकडेच त्यांनी ट्विटरचा लोगो बदलून कुत्र्याला लावले. त्याचवेळी […]

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला, 4 एप्रिलला शरण येणार, म्हणाले- निवडणूक तर लढणारच!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला दाखल होणार आहे. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने गुरुवारी त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याचा निर्णय घेतला. 2016च्या […]

    Read more

    पुण्यात सर्वपक्षीय पक्षांच्या सदभावना निर्धार सभेचे आयाेजन

    ३० एप्रिल राेजी महाविकास आघाडी आणि डाव्या व पुराेगामी पक्ष संघटनांच्या वतीने अलका टाॅकीज चाैक येथे सदभावना निर्धार सभेचे आयाेजन करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी  […]

    Read more

    Nashik Musomint : नाशिकमध्ये 30 एप्रिलला तरुण कलाकारांची नाट्यसंगीत मैफल!!

    प्रतिनिधी नाशिक : नाशिक मधील तरुण कलाकारांच्या “म्यूझोमिन्ट” तर्फे 30 एप्रिल रोजी “नमन नटवरा” ह्या नाट्यसंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमधील प्रसिद्ध गायक आशिष […]

    Read more

    दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा एप्रिलअखेर इशारा; आज पारा ४२ अंशपर्यंत जाण्याचा अंदाज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे तापमान वाढत चालले आहे.एप्रिल अखेर दिल्लीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला असून दिल्लीचा पारा आज ४२ अंश […]

    Read more

    Corona Return!: महाराष्ट्रात कोरोनाचे पुनरागमन? एप्रिल महिन्यात आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू

    जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने भारतात पुन्हा एकदा पुनरागमन केल्याचे दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रातही कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाली […]

    Read more

    Weather Alert : एप्रिल तर मेपेक्षाही तापला, हवामान खात्याचा पुढील ५ दिवसांचा इशारा, कुठे पडणार पाऊस अन् कुठे लाही-लाही होणार? वाचा सविस्तर…

    देशातील अनेक भागांत सध्या उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. अनेक राज्यांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. आगामी काळात उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता […]

    Read more

    बारामती-दौंड-पुणे बारामती मेमू रेल्वे ११ एप्रिलपासून रुळावर

      पुणे : बारामती – दौंड – पुणे- बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) रेल्वेस मंजुरी मिळाली असून येत्या ११ एप्रिलपासून ही प्रत्यक्ष […]

    Read more

    एप्रिलमध्ये मध्य भारतात तापमान सरासरी पेक्षा जास्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हवामान कार्यालयाने गुरुवारी सांगितले की, एप्रिलमध्ये वायव्य, मध्य भारत आणि ईशान्येच्या काही भागांमध्ये कमाल तापमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता […]

    Read more

    सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एप्रिलच्या तुलनेत लसीचे उत्पादन दुप्पट करणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता कोरोना प्रतिबंधक लसीच्या सुमारे 150 दशलक्ष मात्रा उत्पादित करणार […]

    Read more