पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिलला मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मोठा निर्णय होण्याची […]