IPS Parag Jain : IPS पराग जैन RAW प्रमुख बनले; 1 जुलैपासून पदभार स्वीकारणार, कार्यकाळ 2 वर्षांचा
भारत सरकारने १९८९ च्या बॅचच्या पंजाब केडरचे आयपीएस पराग जैन यांची देशाच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. ते ३० जून रोजी निवृत्त होत असलेल्या रवी सिन्हा यांची जागा घेतील.