जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीत सासरा विरुद्ध सून संघर्ष टळला : खासदार रक्षा खडसेंचा अर्ज बाद
विशेष प्रतिनिधी जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच भाजपला धक्का बसला आहे. भाजप खासदार रक्षा खडसे आणि विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद […]