Apple : अॅपल भारतातच बनवणार आयफोन; मीडिया रिपोर्टमध्ये दावा, कंपनी ट्रम्पच्या दबावाला बळी पडणार नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना न जुमानता, अॅपल भारतात आयफोनचे उत्पादन सुरू ठेवेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील आयफोन उत्पादनांमुळे कंपनीला खूप फायदा होईल. म्हणूनच कंपनी कोणत्याही राजकीय दबावाखाली कोणताही निर्णय घेणार नाही.