आंध्र प्रदेशात पुरामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू, राहुल गांधींनी व्यक्त केला शोक, काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून आंध्र प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या सदस्यासह 25 जणांचा मृत्यू झाला, तर 17 […]