‘’महाराष्ट्राच्या भूमीने देशात तीन धारा कायम प्रवाहीत ठेवल्या आहेत, त्या म्हणजे…’’ ; अमित शाह यांचं महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात विधान!
समाजसेवेचा संस्कार तीन-तीन पिढ्यांपर्यंत राहणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे म्हणत आप्पासाहेब धर्माधिकारींच्या कार्याचे केले कौतुक विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी […]