Bengal : बंगालच्या राज्यपालांनी अपराजिता विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले; त्यात अनेक त्रुटी आहेत, ममता सरकारने घाई केली
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे ( Bengal ) राज्यपाल आनंद बोस यांनी बंगाल विधानसभेने मंजूर केलेले अपराजिता विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले आहे. त्यांनी शुक्रवारी (6 […]