अन्वर उल हक पाकिस्तानचे नवे काळजीवाहू पंतप्रधान;14 ऑगस्टला शपथविधी
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली विसर्जित झाल्यानंतर अन्वर-उल-हक यांना पाकचे नवे काळजीवाहू पंतप्रधान नियुक्त करण्यात आले आहे. या नावावर विरोधक आणि सरकारचे एकमत झाले […]