मेहूल चौक्सीमुळे अॅँटिगा- बाबुर्डातील राजकारणात खळबळ, निवडणूक निधीसाठी विरोधकांना चोक्सीचा पुळका आल्याचा पंतप्रधानांचा आरोप
फरार हिरे व्यापारी मेहूल चोक्सी याने अॅँटिगा आणि बाबुर्डा या देशातील राजकारणात चांगलीच खळबळ उडविली आहे. येथील विरोधी पक्ष असलेली युनायटेड प्रोग्रेसिव्ह पार्टी निवडणूक निधी […]