• Download App
    Anti-Terror Operation J&K | The Focus India

    Anti-Terror Operation J&K

    Kishtwar : किश्तवाडमध्ये 2 जैश दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांनी अतिरेक्यांचे तळ उडवले

    रविवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चतरू भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याची पुष्टी केली.

    Read more