द फोकस एक्सप्लेनर : सॉफ्ट हिंदुत्वापासूनही दूर गेली काँग्रेस, कोण आहेत प्राणप्रतिष्ठाचे निमंत्रण नाकारणारे सनातनविरोधी, वाचा सविस्तर
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारणाऱ्या विरोधी पक्षांवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपने सोशल मीडियावर एक पोस्टर जारी केले आहे, ज्यात […]