Anti-Rape Bill : पश्चिम बंगाल विधानसभेत अँटी रेप बिल मंजूर; पीडिता कोमात गेली अथवा मृत्यू झाला तर दोषीला 10 दिवसांत फाशी होणार
वृत्तसंस्था कोलकाता : Anti-Rape Bill पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (3 सप्टेंबर) ममता सरकारमधील कायदा मंत्री मोलॉय घटक यांनी बलात्कार विरोधी विधेयक […]