दोन रोट्या देऊन २० फोटो काढणार, मदतीचे ढोंग आता पुरे; अन्नू कपूर यांनीही कलाकारांना फटकारलं
वृत्तसंस्था मुंबई : तुम्ही दोन रोट्या देऊन 20 फोटो काढणार, अशा शब्दात अभिनेते अन्नू कपूर यांनी कलाकारांना फटकारलं आहे. अन्नू कपूर यांच्या वक्तव्यामुळे ढोंगी समाजप्रेमी […]