उत्तर प्रदेश, बिहारमधील मजुरांची फरफट, दिल्ली लॉकडाऊन घोषणेचा परिणाम ; बस, रेल्वे स्थानकावर मजुरांची गावी जाण्यासाठी गर्दी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत 26 एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. त्यामुळे प्रवासी मजुरांची फरपट होत आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक मजुरांनी आपल्या […]