केजरीवालांच्या घोषणाबॉम्बचा सगळ्याच मुख्यमंत्र्यांना दणका, न्यायालयाने म्हटले मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पाळावीच लागणार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोफत वीज, मोफत पाणी यासारख्या अनेक घोषणा करून नागरिकांची फसवणूक करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणाबॉँबचा फटका आता […]