• Download App
    announced | The Focus India

    announced

    शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मार्चच्या अवकाळीची भरपाई मंजूर; 4.14 लाख शेतकऱ्यांना 27 कोटी 18 लाख रुपयांची मदत जाहीर

    प्रतिनिधी मुंबई : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीसाठी भरपाईचे 27 कोटी 18 लाख रुपये देण्यास शुक्रवारी महसूल व […]

    Read more

    मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात भीषण आग, 5 महिलांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची मदत जाहीर

    प्रतिनिधी धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखानामध्ये भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये पाच महिलांचा होरपळून मृत्यू […]

    Read more

    अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केली 177 कोटी रुपयांची मदत

    प्रतिनिधी मुंबई : गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी 177.8 कोटी रुपये शेतकऱ्यांना जाहीर केले. एका सरकारी पत्रकानुसार, […]

    Read more

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाले तिकीट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर माजी […]

    Read more

    WHOने चीनला फटकारले : आतापर्यंत कोरोनाची आकडेवारी का जाहीर केली नाही, सत्य जगासमोर आले पाहिजे!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोविडने 2020 मध्ये जगभरात थैमान घालायला सुरुवात केली होती. हा प्राणघातक कोरोना विषाणू सर्वप्रथम चीनच्या वुहान शहरात सापडला होता. 3 वर्षांनंतर […]

    Read more

    ऑस्ट्रेलियात मंदिरांपाठोपाठ भारतीयांवर हल्ले करण्याची धमकी, खलिस्तान समर्थकांची रॅलीची घोषणा

    वृत्तसंस्था ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियात मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांनंतर खलिस्तान समर्थकांनी भारतीयांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. हे सर्व अशा वेळी घडत आहे जेव्हा ऑस्ट्रेलियन पंतप्रधान […]

    Read more

    गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा का जाहीर झाल्या नाहीत, निवडणूक आयोगाने दिले हे उत्तर..

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हिमाचल प्रदेशसोबतच गुजरात विधानसभेचीही तारीख निवडणूक आयोग जाहीर करेल, अशी अपेक्षा […]

    Read more

    राष्ट्रवादीचा आरोप :मुख्यमंत्र्यांचा बीकेसीवरील मेळावा फेल, तपासे म्हणाले- धोरणही जाहीर करता आले नाही

    प्रतिनिधी मुंबई : परवा एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. वास्तविक राज्यातील जनतेची खूप अपेक्षा होती की, राज्याचे मुख्यमंत्री राज्याला संबोधन करत असतात […]

    Read more

    शिक्षक दिनानिमित्त युजीसीची सावित्रीबाईंच्या नावाने फेलोशिप; अन्य 4 फेलोशिपही जाहीर!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिक्षकदिनानिमित्त विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या नावाने मुलीच्या शिक्षणासाठी जाहीर केली आहे. त्याचबरोबर यूजीसीने शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाचे […]

    Read more

    रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : 4 जुलैपासून नांदेड- पुणे एक्स्प्रेस रोज धावणार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेंची घोषणा

    प्रतिनिधी औरंगाबाद : आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड ते पुणे एक्स्प्रेस आता रोज धावणार आहे. मराठवाड्यातील प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वे, […]

    Read more

    अफगाणिस्तानात भूकंपामुळे मोठा विध्वंस, 3200 जण ठार, 1000 हून अधिक जखमी, भारत-पाकसह या देशांनी मदत केली जाहीर

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानच्या पूर्व पक्तिका प्रांतात बुधवारी पहाटे शक्तिशाली भूकंप झाला, ज्यात सुमारे 3,200 लोक ठार झाले आणि 1,000 हून अधिक जखमी झाले. अफगाणिस्तानचे […]

    Read more

    President Election: राष्ट्रपतिपदाचे उमेदवार जाहीर, एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि यूपीएकडून यशवंत सिन्हा, कोणाचे पारडे जड?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) एनडीएकडून उमेदवार […]

    Read more

    हवाई दलात अग्निवीरांना मोठ्या सुविधा ;भरतीचा तपशील जाहीर, 1 कोटींचा विमा, कॅन्टीन सुविधा, 30 दिवस सुटी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी हवाई दलाने त्यांच्या वेबसाइटवर तपशील जारी केला आहे. या तपशिलानुसार, चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक […]

    Read more

    दहावी-बारावीचा निकाल 10 जून पूर्वी लावण्याचे नियोजन

    प्रतिनिधी मुंबई : दहावी बारावीची परीक्षा आता संपत आली असून दहावीचा सोमवारी तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा 7 एप्रिलला शेवटचा पेपर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही […]

    Read more

    मोठी बातमी : धान उत्पादक शेतकऱ्यांची ६०० कोटींची थकबाकी तत्काळ देण्याची घोषणा, आता बोनसच्या बदल्यात मिळणार मदत

    महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी (21 मार्च, सोमवार) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना 600 कोटींची रक्कम तातडीने देण्याची […]

    Read more

    ऑस्ट्रेलियात पुराचा कहर ;दशकातील सर्वात भीषण पूर असल्याचा दावा; २१ जण दगावले

    वृत्तसंस्था सिडनी : ऑस्ट्रेलियाला महापुराचा फटका बसला आहे. हा दशकातील सर्वात भीषण पूर आहे. पुरामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला.Extreme levels of flood danger were […]

    Read more

    बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस केले होते जाहीर

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाची हत्या करण्यात आली. हषार्ची हत्या करणाऱ्याला१० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, असा धक्कादायक […]

    Read more

    जिजाई रमाई समाजभूषण पुरस्कार डॉ. वृषाली रणधीर यांना जाहीर

    विशेष प्रतिनिधी पुणे : रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जिजाई रमाई समाजभूषण पुरस्कार – २०२२ वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या वृषाली रणधीर यांना दिला जाणार […]

    Read more

    Budget 2022 : अर्थसंकल्पात तरुणांसाठी मोदी सरकारची मोठी तरतूद, 60 लाख नव्या नोकऱ्यांची घोषणा

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मध्यावर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. […]

    Read more

    नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले म्हणत अमृता फडणवीस यांनी जाहीर केली प्रश्नपत्रिका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृत फडणयवीस यांनी प्रश्नपत्रिका जाहीर केली […]

    Read more

    पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना एक फेब्रुवारीला जाहीर होणार

    राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेने सादर केलेल्या बहुसदस्यीय प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली आहे़ त्यानुसार ही प्रभाग रचना मंगळवार , एक फेब्रुवारी रोजी हरकती व सूचना […]

    Read more

    लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याची चौकशी पूर्ण, १५ फेब्रुवारी रोजी लागणार निकाल

    विशेष प्रतिनिधी रांची: चारा घोटाळ्यातील डोरंडा कोषागार प्रकरणी दाखल खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली. याप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय येत्या १५ फेब्रुवारी रोजी आपला निर्णय सुनावणार […]

    Read more

    राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव

    राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३९ […]

    Read more

    Padma Awards 2022 : २०२२ चे पद्म पुरस्कार जाहीर, ‘ हे’ आहेत मानकरी ; वाचा सविस्तर

    पद्मविभूषण पुरस्कारामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे. Padma Awards 2022: 2022 […]

    Read more