Annasaheb Patil Mahamandal : जरांगेंच्या फडणवीसांना पुन्हा शिव्या; पण सरकारने आण्णासाहेब पाटील महामंडळाचे 1 लाख मराठा लाभार्थ्यांचे टार्गेट पूर्ण केले पाहा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे मनोज जरांगे ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण देण्याचा हट्ट धरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांना शिव्या देत आहेत. आजही त्यांनी […]