अभिनेत्री नयनताराविरोधात गुन्हा दाखल; अन्नपूर्णी चित्रपटात प्रभु श्रीरामाचा अवमान, वादानंतर नेटफ्लिक्सने हटवला
वृत्तसंस्था मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्नपूर्णी या तमिळ चित्रपटात भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मध्य प्रदेशातील […]