Annamalai यांनी भाजप सोडल्याचा तमिळनाडूत पहिला फटका; भाजपच्या युवा नेत्याचाही लगेच राजीनामा; इतर नेत्यांना पक्षसंघटना वाचवायची चिंता!!
अण्णामलाई यांनी भाजप सोडल्याचा पहिला फटका आजच पक्षाच्या संघटनेला बसला. एका युवा नेत्याने भाजपचा राजीनामा देऊन अण्णामलाई यांना साथ द्यायचा निर्णय घेतला.